Homeहॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सर
हॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सर
हॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सरहॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सरहॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सर

हॉटेल ब्रँड मास्टरी - रोहित मखरे सर

₹299
₹199
Saving ₹100
33% off
Product Description

स्वादीष्ट फूडीजने खास नवीन तरूण उद्योजकांसाठी हॉटेल ब्रँड मास्टरी हि ई-बूक आणली आहे. या ई-बूक मध्ये तूम्हाला 15 टॉपीक देत आहोत, हे 15 टॉपीक तूम्हाला तूमचा ब्रँड तयार करण्यासाठी मदत करतील


1. फूड बिजनेस मध्ये पहिलं पाऊल हे असावे.


2. फूड बिझनेसच्या आयडियावर रीसर्च कसा करावा ?


3. फुड ब्रँडचे वेगळे (Unique) नावं कसे असले पाहिजे


4. तुमच्या फूड ब्रँडची युनिक फूड रेसिपी, फुड वरायटी, फुड यूएसपी कशी असावी ?


5. फूड बिझनेससाठी लोन क‌से मिळवायचे


6. स्वतःचा मोठा फूड Brand कसा बनवायचा ?


7. मोठी आयडिया सोबत, मोठे विजन ठेवा.


8. प्रॉडक्टचा शोध (Innovation) आणि विस्तार (Expansion) कसा करायचा ?


9. टेक्नोलॉजीचा फुड बिझनेस मधील वापर


10. हे करा.. तुमचे कर्मचारी तुमचा ब्रँड कधीच सोडून जाणार नाहीत


11. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या स्किलची गरज असते


12. आपला ब्रँडला (Digital) सोशल मीडियावर कसा आणायचं


13. तुमचा फूड ब्रँड कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा ?


14. व्यवसायसाठी लागणारी कागदपत्रे आणि परमिशनस कोणते ?


15. तुमचा बिजनेस ब्रँड Expand करण्याची योग्य वेळ कोणती ?


हे टॉपीक 6 महिने आभ्यास करून तयार केले आहेत. हि बूक घेऊन तूम्ही या व्यवसायात येण्यासाठी एक पाऊल पूढ टाकल असून तूम्हाला ई-बूक आवडेल अशी अपेक्षा करतो.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now